रुग्णांना लुटणाऱ्या हॉस्पिटलवर कारवाईचा बडगा उगारून अहवाल सादर करण्याचे आदेश

जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी घेतली कांतीलाल कडू यांच्या तक्रारीची दखल पनवेल : हॉस्पिटलच्या देयकासंबंधी सरकारने काढलेल्या परिपत्रकाची पायमल्ली करून खासगी रुग्णालयात रुग्णांची आर्थिक लुटमार सुरू असल्याने लेखा परिक्षण समितीच्या अहवालाप्रमाणे … Continue reading रुग्णांना लुटणाऱ्या हॉस्पिटलवर कारवाईचा बडगा उगारून अहवाल सादर करण्याचे आदेश